अंकिताने आपल्या वाढदिवसाचे फोटो आपली बहिण अशिता हीच्या सोबत काढले आणि ते सोशल मिडीयावर टाकले,यावेळी तिने एक व्हिडीओ देखील तयार केला आहे ज्यात ती सुप्रसिद्ध गायक नेहा कक्कर हिच्या “नेहू दा व्याह” या गाण्यावर थिरकताना दसते आहे,तर दुसरा व्हिडीओ गायक टोनी कक्कर याच्या गाण्यावर थिरकताना केला आहे,एक अवॉर्ड शो दरम्यानचा हा दुसरा व्हिडीओ तिने सोशल मिडीयावर शेअर केला आहे
तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्काईब करायला विसरू नका.... आणि बेल ऑयकॉनवर क्लीक करायला विसरू नका...
तसंच आणखी कुठल्या शोचे लेटेस्ट अपटेडसबद्दल तुम्हाला जाऊन घ्यायला आवडेल हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा....

#Lokmatcnxfilmy #Ankitalokhande #Birthdaycelebration
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber